ZP Nashik Bharti 2026 : जिल्हा परिषदेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! जिल्हा परिषदेत काही रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- सार्वजनिक आरोग्य तज्ञ – 04 जागा
- स्टाफ नर्स – 38 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06 जागा
पदसंख्या
- एकूण – 48 रिक्त जागा
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरच सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
पगार ZP Bharti 2026
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार 20000 ते 125000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया NHM Nashik Bharti 2026
- या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
- सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड, जिल्हा परिषद, नाशिक
मुलाखतीची तारीख
- 25 मार्च 2026.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड, जिल्हा परिषद, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 25 मार्च 2026 रोजी संध्याकाळी पाच पर्यंत असणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- नाशिक
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
