Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,  यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज जाहिराती दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर  सादर करायचे आहेत.

पदाचा तपशील

  • रजिस्ट्रार
  • हाऊस ऑफिसर

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 21 जानेवारी 2026

अर्ज सादर करण्याचा पत्ता

  • Chief Medical Superintendent & H.O.D. (Sec. Health Care Services), K. B. Bhabha Hospital, Bandra (West), R. K. Patkar Marg, Mumbai – 400 050

पदसंख्या Municipal Corporation of Greater Mumbai

  • नमूद केलेल्या पदांची संख्या निश्चित नाही कधीही बदल होऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

👉👉पुणे महानगरपालिकेत 27 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज👈👈

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा 80,757/- ते 81,572/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
  • पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरून सादर करण्याचा आहे.

अर्ज शुल्क BMC Recruitment 2025

  • उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्हणून 390/- + GST आकारण्यात आलेले आहेत.

👉👉एसटी महामंडळामध्ये 17450 जागांसाठी बंपर भरती जाहीर👈👈

सर्वसाधारण अटी व सूचना

  • अर्जावर स्वतःचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वतःच्या स्वाक्षरीसह चिटकवण्यात यावे, स्वतःचा पोस्टचा पत्ता, पिनकोड क्रमांक सहित पूर्ण असावा आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी सह पूर्ण नमूद करण्यात यावा.
  • उमेदवारास मराठी लिहिता, वाचता व बोलता आले पाहिजे.
  • अर्जाचा नमुना आणि वैयक्तिक माहितीपत्रक रिक्त असलेल्या पदांसहित BMC महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे/अर्ज नमुना जाहिरातीत देखील देण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाचा नमुना आणि माहितीपत्रकाच्या प्रिंट आउट काढाव्यात आणि अर्ज त्या पद्धतीने भरावा.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटी तत्वावरील नियुक्ती रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 80,757/- ते 81,572/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

Leave a Comment