कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ पगारही मिळेल भरपूर | DA Hike big news
DA Hike big news : वाढती महागाई लक्षात घेता सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता (Dearness Allowance) दिला जातो पहिला एक जानेवारीपासून लागू होतो तर दुसरा एक जुलै पासून लागू होतो, मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 01 जानेवारीपासून लागू मानला जातो तर आता जाहीर जाहीर झालेला 01 जुलै 2025 पासून लागू होणार आहे केंद्र सरकारने … Read more