Mofat pith girani yojana : जिल्हा परिषद अंतर्गत पीठ गिरणी अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु;आत्ताच करा अर्ज
Mofat pith girani yojana : जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अर्ज सुद्धा मागविले जातात व त्याची जाहिरात सुद्धा केली जाते. विविध ठिकाणी या योजनेविषयीची माहिती नसते तसेच गावातील नागरिकांना याविषयी खूपच कमी माहिती असते त्यावेळेस गावातील मोठे किंवा शिक्षित उमेदवार या योजनेचा लाभ घेतात … Read more