Forest Department Bharti 2025 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.
आवश्यक पात्रता
- जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे.
- वरील नियुक्ती करीता कमाल वयोमर्यादा 65 वर्ष एवढी राहील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 20 डिसेंबर 2025 पूर्वी पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी
अर्जदारांना परीपूर्ण अर्ज भरुन अर्जाचे पाकीटावर विवक्षित कामाकरीता विनंती अर्ज असा उल्लेख करावा तसेच अर्जदाराचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा व खालील कार्यालयीन पत्यावर पोष्टाने किंवा व्यक्तीशः सादर करावे.
अर्ज स्विकारण्याचा पत्ता: अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर व्दारा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय वन भवन रोड, रामगिरी रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर-440001.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025
पदांचे नाव : विधी अधिकारी
नोकरीचे ठिकाण
नागपूर, महाराष्ट्र
महत्वाच्या सूचना
- करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
- या शिवाय शासन निर्णय क्रमांक- सीबीई १५२५/प्र.क्र. ३७/आस्थामं (का.१३), दिनांक १० जून २०२५ मधील सर्व अटी शर्ती लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६१०१२५३३५९१०७ असा आहे.
- मासिक परिश्रमिक व भत्ते नेमणूक केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी यांना शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण- सीबीई १५२५/प्र.क्र.३७/आस्थामं (का.१३), दिनांक १० जून २०२५ चे अनुषंगाने मासिक परिश्रमिक व भत्ते अनुज्ञेय राहतील.
- सेवानिवृत्त अधिका-यांचे एमपॅनलमेंट वरील तक्त्यातील कामासाठी पात्र उमेदवाराचे पॅनेल तयार करण्यात येईल. त्यामधून एका योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल. पॅनेल ची वैधता ३ वर्षाकरिता ग्राहय राहील तथापि नियुक्ती प्रथम ०१ वर्षाकरीता देण्यात येईल व आवश्यकतेनुसार नुतुनिकरण करण्यात येईल.
- अर्जाचा नमूना सोबत जोडल्याप्रमाणे आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख २०/१२/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यत राहील.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
3.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.
4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
20 डिसेंबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.
6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर
