Mahavitaran Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची संधी !! वीजतंत्री, तारतंत्री, पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- वीजतंत्री – 45
- तारतंत्री – 45
पदसंख्या
- एकूण -90 रिक्त जागा
या जिल्हा परिषदेमध्ये विविध जागांसाठी नोकरीची संधी !!
आस्थापना नोंदणी क्रमांक
- E03182700117
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे,( सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)
- शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधा मधील माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी व्ही टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणीद्वारे) सादर करायचे आहेत.
Online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 09 एप्रिल 2026.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 21 एप्रिल 2026
वयोमर्यादा Mahavitaran Bharti 2026
- किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 27 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथील राहील.
निवड पद्धती
- उमेदवाराची निवड ही मेरीट लिस्ट नुसार होणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
- प्रशिक्षणार्थी उमेदवारांची भरती ही केंद्र शासनाच्या (Apprenticeship) आरक्षणविषयक धोरणानुसार करण्यांत येईल.
- ऑनलाइन अर्ज करताना एसीएससी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आयटीआय वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र जात, प्रमाणपत्र मागास प्रमाणपत्र (मागास प्रवर्गातून अर्ज केल्यास) उमेदवारांना आवश्यक रहिवासी प्रमाणपत्र, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग, आधार कार्ड.
- उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती अचूक नमूद करायची आहे.
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नमूद सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित व छायांकित प्रति ऑनलाईन अर्जसह मूळ कागदपत्रे पडताळणी करिता स्वतः महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालय छत्रपती संभाजी नगर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
- ही प्रक्रियेमध्ये आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याची किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याची तसेच पदे कमी जास्त करण्याचे भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन टाकून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
- भरती प्रक्रियेत अवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकारांस राहतील व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
- प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
- जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
- शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत वीजतंत्री व तारतंत्री पदांसाठी भरती आहे.
प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 90 जागा
प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी + ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.
प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

1 thought on “महावितरण मध्ये 10वी पासवर 90 जागांसाठी नोकरीची संधी !! | Mahavitaran Bharti 2026”