Close Visit MahaNews12

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती,मुलाखतीद्वारे होणार निवड ! | PMC Recruitment 2026

PMC Recruitment 2026 : पुणे महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेला सादर करायचे आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • समुपदेशक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2026)

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
पगार (Pune Mahanagarpalika Bharti 2026)
  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 23000 हजार पर्यंत देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत (PMC)

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
पदसंख्या 
  • एकूण – 12 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • पुणे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 7 वी पासवर नोकरीची मोठी संधी !!

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ची पदवी उत्तीर्ण.
  • एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान तीन वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी(बीएससी) व (डी एम एल टी) उत्तीर्ण.
  • एच.आय.व्ही. रक्त चाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 09 एप्रिल 2026

निवड प्रक्रिया

  • यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • पुणे शहर, एड्स नियंत्रण संस्था, डॉ, कोटणीस आरोग्य केंद्र,पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ,गाडीखाना, पुणे 411002.

इतर महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील आठ दिवसापर्यंत सोमवार ते शुक्रवार शासकीय सुट्टी वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 05:00 या वेळेत समक्ष सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे घेतली जाईल.
  • मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवाराने अर्जसोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, अर्धवट अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे सर्व अधिकार पुणे महानगरपालिके कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2026

1.ही भरती कोठे होणार आहे?
ही भरती पुणे येथे होणार आहे.

2.कोणती पदे भरली जाणार आहेत?
समुपदेशक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ

3.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

4.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

5.ही भरती किती जागांसाठी होणार आहे ?
ही भरती 12 जागांसाठी होणार आहे.

Leave a Comment