10वी पासवर मुंबई येथे सीमा शुल्क विभागात मोठी भरती; पगार 56900 रुपये | Mumbai Custom Recruitment
Created By Aditya, Date : 26.11.2024 Mumbai Custom Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, सीमाशुल्क कार्यालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक … Read more