महिला एसटीच्या तिकीटासाठी नवीन नियम लागू एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
MSRTC ST Buses : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या प्रवास सवलतीच्या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून “महिलांना दुप्पट तिकीट भरावे लागेल” अशा अफवा पसरत आहेत. प्रत्यक्षात योजना बंद झालेली नाही, पण सवलत मिळवण्यासाठी आता अधिकृत ओळखपत्र आवश्यक आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन … Read more