PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेत 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु;पात्रता..

PMC Recruitment 2025

PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागांतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन सादर करायचे आहेत. हे अर्ज 13 ऑगस्ट 2025 पासून 30 ऑगस्ट 2025 पर्यंत करायचे आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून असून पोस्टाने किंवा कुरियरने अर्ज पाठवू नये असे अर्ज स्वीकारले जाणार … Read more