Vanvibhag Bharti 2026 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.
आवश्यक पात्रता
जैवविविधता अधिनियम २००२ मधिल कलम २२ (४) अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळावर अध्यक्ष व ५ अशासकिय सदस्य यांची नियुक्ती करावयाची असुन, सदर पदाकरीता अर्हता व इतर तपशिल तसेच अर्जाचा नमुना वनविभागाचे संकेतस्थळावर दिनांक २९.१०.२०२५ व ०९.१२.२०२५ रोजी उपलब्ध करुन देण्यात आले असुन, अर्ज सादर करण्याची शेवटीची तारीख १२.०१.२०२६ पर्यंत होती. परंतु प्रशासकिय कारणास्तव जाहीरातीचा कालावधी दिनांक १२.०२.२०२६ पर्यंत पुनश्च वाढविण्यात येत असुन, जाहीरातीच्या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 12.02.2026 पूर्वी पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, जैवविविधता भवन, कदीमबाग, सिव्हील लाईन्स, नागपूर-440001
पदांचे नाव : अध्यक्ष व ५ अशासकिय सदस्य
नोकरीचे ठिकाण
नागपूर, महाराष्ट्र
महत्वाच्या सूचना
- दैनंदिनीचे अवलोकन करुन मासिक अनुज्ञेय मानधन अदा करण्यात येईल.
- साप्ताहिक ०२ सुट्ट्या वगळता, इतर कोणत्याही शासकीय सुट्ट्या अनुज्ञेय राहणार नाहीत. या व्यतिरिक्त अनुपस्थितीचा कालावधी हा विना मानधन म्हणून ग्राह्य धरण्यात येईल व उपस्थितीच्या कालावधीचे मानधन अदा करण्यात येईल.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थित राहवयाचे असल्यास संबंधीतांस मुख्यालय सोडतांना नियंत्रण अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. - विना परवाना सलग १० दिवस अनुपस्थित असणे ही बाब संबंधित पदावरचा हक्क गमावणारी असेल.
- एखाद्या अर्जदाऱ्याच्या बाबतीत निकष शिथिल करण्याचा अधिकार निवड समिती अध्यक्षांचा राहील.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.किती पदांसाठी भरती आहे?
05 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.
5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
१२.०२.२०२६ पूर्वी अर्ज पाठवावा.
6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

मी वरील सगळ्या सूचना नियमितपणे वाचले आहे व मला ते मान्य आहे.
वरील सातव्या सूचनांच्या आधार वर मला चांगला इन्कम मिळेल अशी मी अपेक्षा करते .
Documents Details kithe ahet