Close Visit MahaNews12

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 10 वी पासवर 75 जागांसाठी नवीन भरती सुरु! | KDMC Recruitment 2026

KDMC Recruitment 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Municipal Corporation) विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील व रिक्त जागा

  • अंशकालीन वैद्यकीय अधिकारी
  • बालरोगतज्ज्ञ
  • साथरोगतज्ज्ञ
  • स्टाफ नर्स
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • औषधनिर्माता
  • सहाय्यक परिचारिका-प्रसविका (ANM)

पदसंख्या

  • एकूण – 75 जागा

नोकरीचे ठिकाण

  • कल्याण, ठाणे असणार आहे.

शैक्षणिक पात्रता व निकष

  • उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

  • पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

  •  मुलाखत.
मुलाखतीची तारीख
  • थेट मुलाखत होणार असून हि मुलाखत दिनांक 20, 21 आणि 22 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

मासिक वेतन

  • दरमहा 17,000/- ते  75,000/- पर्यंत याप्रमाणे मानधन देण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ 

अर्ज स्विकाण्याचे व मुलाखतीचे ठिकाण

  • वार्ड ‘क’ कार्यालय, दुसरा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी अग्निशमन केंद्र, कल्याण पश्चिम.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (KDMC Recruitment 2026)

  1. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव, ठळक अक्षरात मराठी मधे माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  2. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  3. जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
  4. अर्जात उमेदवाराची इतर माहिती देखील पूर्ण व अचूक भरणे आवश्यक आहे. उदा. लिंग, प्रवर्ग, जात, नोदणी क्रमांक असल्यास इत्यादी बाबतची माहिती नमूद करावी.
  5. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेब नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत करणे आवश्यक आहे.
  6. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ई-मेल आयडी/पर्याय ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा कमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा कमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालू ई-मेल व संकेतस्थळावरील माहिती वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  7. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे. असल्यास त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  8.  या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे नोकरीचे ठिकाण उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 75 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

2.एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
एकूण 75 पदांसाठी भरती होणार आहे.

3.पदांची नावे कोणती आहेत?
अंशकालीन वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, साथरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, सहाय्यक परिचारिका-प्रसविका (ANM)

4.शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

5.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment