घर बांधण्यासाठी 600000 रुपये कर्ज;थेट अकाउंटला जमा MAHABOCW Home Loan Yojana

अशी करा नोंदणी (MAHABOCW Home Loan Yojana)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला कागदपत्राचा तपशील दिला जाईल ती कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत आणि इथे वेगवेगळ्या कामाविषयीच्या तपशील दिलेला आहे त्या कामांमध्ये तुम्ही काम करत आहात का नाही याची खात्री करायची आहे.

त्यानंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी तुमची जन्मतारीख टाकायची आहे. 90 दिवसां जास्त काळ काम केले आहे इथे तुम्हाला टिक करायच आहे. तुमच्याकडे निवासी पुरावा आहे का तिथे टिक करायचा आहे, आणि आधार कार्ड आहे का तिथं तुम्हाला टिक करायचा आहे.

होम लोनचा अर्ज  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा