Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी पासवर “कामगार” भरती सुरु! | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील गट “क” संवर्गामधील “कामगार” पदासाठी सरळसेवेने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

गट क संवर्गामध्ये कामगार

पदसंख्या

एकूण 38 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

हे भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात करते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

18 फेब्रुवारी 2026

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदसंख्या

एकूण 38 रिक्त जागा

वयोमर्यादा

यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे

राखीव प्रवर्गातील उमेदवाराकरिता हजार रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 रुपये.

नोकरीचे ठिकाण

मुंबई

अर्ज पद्धती

उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पगार

यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 18000 ते 56900 पर्यंत देण्यात येणार आहे.

पात्रता

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी व नंतरच अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • भरती प्रक्रिया,परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
  • रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण बदलण्याच्या अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील.
  • सामाजिक व अन्य समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
  • एका उमेदवारास एकच अर्ज सादर करता येईल कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळ अर्जाची नोंदणी केली असल्यास त्यामधील अर्जाची फी भरण्याची उमेदवाराने अर्ज सोबत जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रति तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणी करिता सादर करणे आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला अधिवास प्रमाणपत्र अर्हते मध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्र मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे गेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु | NMMC Bharti 2025👈👈

PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : नियमाप्रमाणे दिले जाईल.

4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

Leave a Comment