Close Visit MahaNews12

आरोग्य विभागामार्फत 80 जागांवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Arogya Vibhag Bharti 2026

Arogya Vibhag Bharti 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • हृदयविकारतज्ज्ञ
  • स्त्रीरोगतज्ज्ञ (पूर्णवेळ)
  • बालरोगतज्ज्ञ (पूर्णवेळ)
  • भूलतज्ज्ञ (पूर्णवेळ)
  • फिजिशियन
  • मानसोपचारतज्ज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS)
  • दंतचिकित्सक
  • तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट
  • ऑडिओलॉजिस्ट
  • कर्णबधिर मुलांसाठी प्रशिक्षक
  • आहारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुरुष – RBSK)
  • वैद्यकीय अधिकारी (महिला – RBSK)

पदसंख्या

  • एकूण – 80 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा Arogya Vibhag Bharti 2026
  • खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्ग प्रवर्गासाठी ४३ वर्ष राहील.
  • रुग्ण सेवेशी संबधित इतर पदांची वयोमर्यादा ६५ वर्ष राहील. 

नोकरीचे ठिकाण

  • जळगाव

अर्ज शुल्क NHM Jalgaon Bharti 2026

  • यामध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आकरण्यात आलेले आहेत.

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग),जिल्हा परिषद, जळगांव,
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 16 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट NHM Jalgaon Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • इतर सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
  • उमेदवारांवरा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

Leave a Comment