
उमेदवारासाठी सूचना (Bombay High Court Bharti)
उमेदवारांनी आपली सर्व माहिती योग्यरीत्या भरून झाल्यावर सर्व शेवटी आय ॲग्री बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा.
उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क दोनशे रुपये ऑनलाईन भरणे आवश्यक आहे सदर शुल्क हे ना परताव आहे त्यासाठी उमेदवाराने मॅन्युअल मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणी शुल्क खात्यात जमा झालेल्या व्यवहाराचा विचार करण्यात येणार आहे अर्ज भरल्यानंतर अर्ज ची पडताळणी करून उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल.
उमेदवारांनी मुलाखती करिता जातेवेळेस काही आवश्यक कागदांच्या प्रति सोबत न्यायच्या आहेत त्यामध्ये जन्मतारखेच्या पुराव्याचं दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे, वाहन परवानाची प्रत, महाराष्ट्राच्या अधिवास प्रमाणपत्र व इतर असलेल्या आवश्यक कागदपत्र सोबत न्यावेत.
इतर आवश्यक सूचना व (Bombay High Court Bharti) सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे https://bombayhighcourt.nic.in/ उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर मूळ जाहीर डाऊनलोड करावी आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावा.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा