BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्याकरिता नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
सदर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती,अर्हता, नियम व अर्जाचा नमुना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
पदांचा तपशील
- बहुउद्देशीय कामगार
- आया
- हमाली
- सफाईगार
- माळी-नि-सफाईगार
पदसंख्या BMC Bharti 2026
- एकूण – 18 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
जिल्हा परिषदेमध्ये 12वी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;त्वरित अर्ज करा
पगार BMC Vacancy 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार पदानुसार वेगवेगळा देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती BMC Bharti 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
Offline अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 1 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 12 सप्टेंबर 2026 दुपारी 4:00 वाजेपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- वैद्यकीय अधिकारी, माता रमाबाई आंबेडकर प्रसूति गृह, मरोळ-मोरोशी रोड, मरोळ, नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Municipal Corporation of Greater Mumbai
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि नंतरच पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्ज ऑफलाईन सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा – 01 |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

5 thoughts on “बृहन्मुंबई महानगरपालिकेत आया, हमाल, माळी-नि-सफाईगार जागांसाठी मेगा भरती सुरु; | BMC Bharti 2026”