Janata Sahakari Bank Dharashiv Bharti 2026 : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उउमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन ई-मेलद्वारे अथवा ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी
- महाव्यवस्थापक
- व्यवस्थापक
पदसंख्या
- एकूण – 18 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- यासाठी नोकरीचे ठिकाण धाराशिव असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर किंवा ऑनलाईन खाली दिलेल्या ईमेलद्वारे सादर करायचे आहे.
पत्ता
- जनता सहकारी बँक लि. धाराशिव, सोलापूर रोड, धाराशिव – ४१३ ५०१.
अर्ज सादर करण्याचा ईमेल पत्ता
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करण्याच्या करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 35 वर्षाच्या व जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
- भरती यासाठी उमेदवाराची निवड ही चाचणी तसेच मुलाखती द्वारे घेण्यात येईल.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 27 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- उमेदवारांनी अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दहा दिवसाच्या आत म्हणजेच 05 एप्रिल 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज ऑनलाईन ईमेलद्वारे तसेच ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सविस्तर सादर करावेत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
