Bank of India Bharti 2026 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बँक ऑफ इंडियामध्ये काही रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. बँक ऑफ इंडिया मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पदांचा तपशील
- ऑफीस असिस्टंट (Office Assistant)
- वॉचमन (Watchman)
पदसंख्या
- एकूण – 03 रिक्त जागा
पगार Bank of India Bharti
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन भरून सादर करण्याचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- बँक ऑफ इंडिया, आंचलिक कार्यालय नागपूर अंचल, चौथा माळा, बैंक ऑफ इंडिया बिल्डींग एस व्ही पटेल मार्ग, पोस्ट बॉक्स क्र.4 नागपूर.
शेवटची तारीख
- 19 एप्रिल 2026
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
- Office Assistant: उमेदवार बीएसडब्लू/बीए/बी. कॉम पदवीधर असावा व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. मूलभूत लेखा (Accounting) शानास प्राधान्य दिले जाईल. उमेदवार बार-रोटी ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचा रहिवासी असावा व उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक/राज्य नियम लागू राहतील, उमेदवारास स्थानिक भाषा बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे. हिंदी/ इंग्रजीचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल. एमएस ऑफीस(बई एक्सेल) टॅली इंटरनेट यांचे कार्यज्ञान आवश्यक आहे. स्थानिक भाषेत टायपिंग आवश्यक असून इंग्रजी टायपिंगस प्राधान्य दिले जाईल.
- Watchman: उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण असावा, उमेदवार आर-सेटी ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचा रहिवासी असावा व उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक/राज्य नियम लागू राहतील. उमेदवारास रोती /बागकाम / उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) बक्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा Bank of India Bharti 2026
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 22 व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण गोंदिया, गडचिरोली असणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत इतर सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Questions)
1.भरती कुठे आहे ?
हि भरती गोंदिया, गडचिरोली असणार आहे.
2.निवड कशी होणार आहे?
निवड परीक्षेद्वारे होणार आहे.
3.शेवटची तारीख कधी आहे?
19 एप्रिल 2026 आहे.

Ex serviceman from Army any vacancy available on BOI