शाळेच्या सुट्ट्यांची नवीन यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय,दिवाळीला.. | School Holidays 2025

School Holidays : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर,  महाराष्ट्र शासनाच्या शाळा शिक्षण विभागाने 2025-26 साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना वर्षभराचे नियोजन करता येईल. एकूण 129 दिवस सुट्टी असून, 236 दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 53 रविवार, सार्वजनिक सण, उन्हाळी सुट्ट्या आणि अनुदानित दिवसांचा समावेश आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सप्टेंबर २०२५ मधील विशेष सुट्ट्या

  • 5 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद
  • 6 सप्टेंबर – अनंत चतुर्दशी
  • 08 सप्टेंबर रोजी मुंबई मध्ये ईद ची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

07, 14, 21 आणि 28 सप्टेंबर या दिवशी रविवारच्या सुट्ट्या मिळणार आहेत 06 सप्टेंबर ची शाळांवर अवलंबून असेल.

ऑक्टोबर 2025 मधील विशेष सुट्ट्या

02 ऑक्टोबर – दसरा व गांधी जयंती
21 ऑक्टोबर – लक्ष्मीपूजन
22 ऑक्टोबर – बलिप्रतिपदा

05,12,19 आणि 26 (रविवार) मिळून एक लाँग वीकेंड मिळणार आहे, जो अभ्यास, प्रवास किंवा कौटुंबिक वेळासाठी उपयुक्त ठरू शकतो.

प्रमुख सुट्ट्यांचा अंदाजित कालावधी

  • उन्हाळ्याची सुट्टी साधारणतः 02 मे ते 09 जून 2026 दरम्यान असते.
  • दिवाळी सुट्टी 18 ऑक्टोबर 2025 पासून 02 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिल्या जाऊ शकतात.
  • नाताळची सुट्टी 25 डिसेंबर 2025 रोजी असेल.
  • गणेशोत्सवाच्या दिवशी आणि त्यानंतर काही दिवस शाळा बंद राहतात.
  • इतर सणांमध्ये महाशिवरात्री, होळी, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यांचा समावेश आहे.

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक सण आणि उत्सवांनुसार सुट्ट्यांमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.
  • अंतिम निर्णय स्थानिक शिक्षण अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक घेतात.
  • ही यादी अंदाजित आहे, त्यामुळे तुमच्या शाळेच्या अधिकृत वेळापत्रकाची खात्री करणे आवश्यक आहे.

एकूण सुट्ट्यांचा तपशील

महाराष्ट्रातील शासकीय शाळांना या वर्षी एकूण १२९ दिवस सुट्टी मिळणार आहे. यामध्ये:

  • ५३ रविवार
  • २६ सार्वजनिक सण
  • १० दिवस दिवाळी सुट्टी
  • ३७ दिवस उन्हाळी सुट्टी
  • ३ दिवस मुख्याध्यापकांच्या निर्णयावर आधारित सुट्टी
    या व्यतिरिक्त काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सणांनुसार अतिरिक्त सुट्ट्या लागू शकतात.

शाळेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. महाराष्ट्र शासनाने शाळांच्या सुट्ट्यांची यादी कधी जाहीर केली?

शाळा शिक्षण विभागाने ही यादी ऑगस्ट २०२५ मध्ये अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

2. एकूण किती दिवस सुट्टी असणार आहे?

शैक्षणिक वर्षात एकूण १२९ दिवस सुट्टी असणार असून २३६ दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

3. उन्हाळ्याची सुट्टी कधीपासून असते?

उन्हाळ्याची सुट्टी साधारणतः २ मे ते ९ जून २०२६ दरम्यान असते.

4. दिवाळी सुट्टी किती दिवसांची असते?

दिवाळी सुट्टी साधारणतः १५ ते २० दिवसांची असते. हि सुट्टी 18 ऑक्टोबर पासून 02 नोव्हेंबर असू शकते.

5. सुट्ट्यांमध्ये जिल्हानिहाय बदल होतो का?

होय. स्थानिक सण, हवामान आणि प्रशासनाच्या निर्णयानुसार सुट्ट्यांमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.

Leave a Comment