Close Visit MahaNews12

बँक ऑफ बडोदामध्ये “ऑफिस असिस्टंट” पदांसाठी भरती; या ठिकाणी करा अर्ज | Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बँक ऑफ बडोदा मध्ये ऑफिस असिस्टंट पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.बँक ऑफ बडोदा अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Bank of Baroda has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

◾पदांचे नाव : ऑफिस असिस्टंट

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • ऑफिस असिस्टंट

1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून BA ,B.Com , BSW उत्तीर्ण असावे.

2]उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे.

3]उमेदवाराला हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

4] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20000 रुपये एवढा पगार देण्यात येईल व 2000 रुपये प्रवेश भत्ता मिळेल.

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि.रिजनल हेड, रिजनल ऑफिस (प्रयागराज-II), बडोदा भवन, पहिला मजला,CP-01, देव प्रयागम आवास योजना, झलवा, प्रयागराज-211011

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.bankofbaroda.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नम्बर अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

1 thought on “बँक ऑफ बडोदामध्ये “ऑफिस असिस्टंट” पदांसाठी भरती; या ठिकाणी करा अर्ज | Bank of Baroda Bharti 2024”

Leave a Comment