Close Visit MahaNews12

बृहन्मुबई महानगरपालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी बंपर भरती | BMC DEO Bharti 2025

BMC DEO Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 26 रिक्त जागांसाठी कलाकार व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांवर भरतीची पुन्हा नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,  यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज आवश्यक ते त्या सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत.

पदाचा तपशील

  • कलाकार – 02 जागा
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर – 24 जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी उमेदवार कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.

निवडीचे निकष (BMC Bharti 2025)

  • उपरोक्‍त प्रमाणे दोन्‍ही पदांच्‍या गुणवत्‍ता यादी तयार करताना सार्वजनिक आरोग्‍य खात्‍यामध्‍ये कंत्राटी कलाकार / कंत्राटी Accountant cum Data Entry Operator या पदावर कमीत कमी १ वर्षे काम केल्‍याचा अनुभनु व असल्‍यास सदर उमेदवारांच्‍या अंतिम गुणांमध्‍ये १० गुण मिळविले जातील व त्‍यानुसार गुणवत्‍ता यादी तयार करण्‍यात येईल व सदर गुणवत्‍ता यादीनुसा नुसार कागदपत्रांच्‍या पडताळणी नंतर निवड यादी तयार करण्‍यात येईल.

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)

  • यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 18000 ते जास्तीत जास्त 40000 रुपये वेतन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज आवश्यक ते त्या सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 15 सप्टेंबर 2025 ते 25 सप्टेंबर 2025 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्‍य खाते, सह कार्यकारी आरोग्‍य अधिकारी यांचे कार्यालय, रुम न. १३, पहिला माळा, एफ/दक्षिण विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई १२

सर्वसाधारण अटी व सूचना

  • सदर कंत्राटी पध्‍दतीचा कालावधी फक्‍त १७९ दिवसांचा राहिल .
  • कंत्राटी पध्‍दतीवर नेमणूक के लेल्‍या उमेदवारांची सेवा त्‍यांना पूर्वसुचना न देता संपुष्‍टात आणण्‍याचे आधिकार
    प्रशासनास राहतील.
  • कंत्राटी कालावधीत काम करणाऱया उमेदवारांची सेवा तात्‍पूरत्‍या स्‍वरुपाची असल्‍याने त्‍यांची सदर सेवा सेवाजेष्‍ठतेसाठी विचारत घेतली जाणार नाही किं वा सदर सेवेला सेवाजेष्‍ठतेसाठी प्राधान्‍य देण्‍यात येणार नाही. तसेच, त्‍यांना नियमित पदावर हक्‍क सांगता येणार नाही.
  • निवड झालेल्‍या उमेदवारांनी संबंधित पदावर नियुक्‍यु ती करण्‍यापूर्वी सोबत जोडलेल्‍या करारनाम्‍याच्‍या नमुन्‍मु या प्रमाणे 500/- रुपयाच्‍या बॉंन्‍बॉंड पेपरवर करारनामा द्यावा लागेल.
  • यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्‍य ठिकाणी सादर के लेले व पोष्टाने प्राप्‍त झालेले अर्ज विचारात घेतले जाणर नाहीत तसेच, बृहन्‍मुंबई मुं महानगरपालिके ने कोणत्‍याही व्‍यक्‍तीला व इतर दुसदु ऱया संस्‍थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्‍यांदीचा अधिकार दिलेला नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्‍यावी
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन सादर करायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : कमीत कमी 18000 ते जास्तीत जास्त 40000 रुपये वेतन देण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

Leave a Comment