Vanvibhag Bharti 2025 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता व पगार
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे
- या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 16 ऑक्टोबर 2025 पूर्वी पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी
Dy. Director, Nawegaon-Nagzira Tiger Reserve, Sakoli Forest Colony, NH 53, Sakoli. Tah- Sakoli, Dist- Bhandara. Pin- 441802. (Email ID : vacancynntr@gmail.com)
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांक व घराचा पत्ता अचूक नमूद करायचा आहे.
- अर्ज अपूर्ण असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
- कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा शिफारस केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.किती पदांसाठी भरती आहे?
काही रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
संबंधित शाखेची पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून आवश्यक.
4.पगार किती मिळेल?
₹35,000 मानधन.
5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
16 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.
6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर