BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज गुगल फॉर्मद्वारे भरायचे आहेत.
पदाचा तपशील
- वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु👈👈
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)
- यामध्ये उमेदवाराला 90000 रुपये दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
- मुलाखतीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरून सादर करण्याचा आहे.
अर्ज शुल्क
- कोणतेही शुल्क नाही
हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु | NMMC Bharti 2025👈👈
सर्वसाधारण अटी व सूचना
- अन्वये मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याकरीता खालील पद कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता दि.11.03.2026 सकाळी 11.00 ते दि.25.03.2026 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने गुगल फॉर्मव्दारे अर्ज मागविण्यात येत आहे.
- याची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर केवळ पंधरा दिवसांकरिता प्रदर्शित करण्यात येईल.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- अर्ज स्वहस्ताक्षरात, सर्व दृष्टीने पूर्ण असावेत. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अलिकडच्या काळात काढलेले पारपत्र आकारातील उमेदवाराचे छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे. त्याच छायाचित्राच्या दोन अतिरिक्त प्रती पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराने जवळ बाळगाव्यात.
- उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटी तत्वावरील नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व पूर्ण असावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाईन अर्ज सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : नियमाप्रमाणे दिले जाईल.
4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

1 thought on “बृहन्मुंबई महानगरपालिकेत 39 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु! | BMC Recruitment 2025”