Close Visit MahaNews12

NMPML Bharti 2025 : नाशिक महानगर परिवहन महामंडळात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!

NMPML Bharti 2025 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील
  • जनरल मॅनेजर (ऑपरेशन)
  • मॅनेजर ऑपरेशन
  • अॅडमिन मॅनेजर कम एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टू एमडी अँड सीईओ
  • मॅनेजर आयटी
  • मॅनेजर टेक्निकल
  • मॅनेजर लाइन चेकिंग
  • असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
  • सीनियर अकाउंटंट
पगार NMPML Bharti 2025
  • यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 30000 जास्तीत जास्त 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
  • नाशिक.

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) सादर करायचे आहे.

ई- मेल पाठवण्याचा पत्ता : gmadmin_citilinc@nmc.gov.in

निवड प्रक्रिया,मुलाखतीची पत्ता,मुलाखतीची तारीख

  • उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे (जाहिरात सादर झाल्यापासून सात दिवसात) म्हणजेच दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी, सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, नाशिक- 422002 या पत्त्यावर होणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 

  • 21 नोव्हेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

  • 28 नोव्हेंबर 2025

पदसंख्या NMPML Recruitment 2025

  • विविध पदांच्या 10 रिक्त जागांसाठी भरती (मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 
  • उमेदवाराने अर्ज सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या ई-मेलद्वारेच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचय पत्र/बायोडाटा सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति, पासपोर्ट साईज फोटो, मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति साक्षांकित करून दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
  • तसेच उमेदवाराने आपली परिचय पत्र मुलाखतीपूर्वी 7 दिवस आधी ई-मेलच्या माध्यमातून सिटीलिंग कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, संपर्क: सिटी लिंक भवन, वीर सावरकर जलतरण तलाव समोर, नाशिक 422002.
  • उमेदवारांना मुलाखती बाबत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येतील.
  • कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त व्यक्तीस कंपनीच्या नियमानुसार रजा अनुज्ञेय राहतील.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरात 1येथे क्लिक करा
PDF जाहिरात 2येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

ही भरती विविध पदांसाठी आहे.

2.शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2025

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाईन ऑनलाईन (ई-मेलद्वारे) सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

पदानुसार ₹30,000 ते ₹75,000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

नाशिक.

Leave a Comment