Close Visit MahaNews12

05,06 आणि 07 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद;GR आला | School Holidays December 2025

School Holidays December 2025 : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करता येईल तसेच फिरायला कुठे जायचं असेल तर खूप चांगली संधी चालणार आहे. शासनाने या सुट्ट्या जाहीर केल्या असून त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सुट्ट्या कधी मिळणार आहेत कशा मिळणार आहेत हे खाली तुम्ही पाहू शकणार आहात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सुट्ट्या तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नाताळाच्या सुट्ट्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे.

सलग तीन दिवस सुट्ट्या

या आठवड्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सलग तीन दिवस सुट्ट्या राहणार आहे त्यासोबतच 02 डिसेंबर 2025 रोजी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे सुट्ट्या देण्यात आल्या 05,06 आणि 07 डिसेंबर रोजी सुद्धा विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळणार आहे त्यामुळे सुट्ट्याचा हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता येणार आहे.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सुट्ट्या कधी आणि कशामुळे मिळणार?

05 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील टीईटी परीक्षेमुळे सर्व मुख्याध्यापकांचा संप आहे आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या माहितीप्रमाणे पाच डिसेंबर रोजी सुद्धा सर्व शाळांना सुट्टी असू शकते.

06 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय द्वारे सुट्टी जाहीर केलेली आहे ही सुट्टी सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

07 डिसेंबर 2025 रोजी रविवार असल्यामुळे रविवारची साप्ताहिक सुट्टी सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे यामुळे सलग तीन दिवस सुट्ट्या चा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नवीन GR आला ! शाळेच्या सुट्ट्याची नवीन यादी जाहीर;उद्या.. | School Holidays List 2025

पाच डिसेंबर ची सुट्टी

05 डिसेंबर ची सुट्टी ही राज्यातील सर्व मुख्याध्यापकचा संप असल्यामुळे देण्यात येणार असून याविषयीचे कोणतीही शासकीय माहिती उपलब्ध नाही पाच डिसेंबरला ज्या शाळेतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक अनुपस्थित असतील त्या शाळेला सुट्टी मिळू शकते.

त्यामुळे पाच तारखेला सुट्टी मिळेल याची खात्री देता येणार नाही परंतु डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात 02 ,06 आणि 07 तारखेला सुट्ट्या मिळालेल्या आहेत येथे सुद्धा तीन सुट्ट्या मिळतात जर पाच तारखेला सुट्टी मिळाली ते धरून चार सुट्ट्या तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत.

FAQ

1.डिसेंबरमध्ये सलग तीन दिवस सुट्ट्या कधी मिळणार आहेत?
👉 05, 06 आणि 07 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्या मिळणार आहेत.

2.05 डिसेंबरची सुट्टी का मिळू शकते?
👉 राज्यातील टीईटी परीक्षेमुळे मुख्याध्यापकांचा संप असल्याने काही शाळांना सुट्टी मिळू शकते.

03.06 डिसेंबरची सुट्टी कोणत्या कारणामुळे जाहीर झाली आहे?
👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

04.07 डिसेंबरची सुट्टी कशामुळे आहे?
👉 रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

05.या आठवड्यात एकूण किती सुट्ट्या मिळणार आहेत?
👉 खात्रीशीर तीन सुट्ट्या मिळणार असून 05 डिसेंबर धरल्यास चार सुट्ट्या होऊ शकतात.

Leave a Comment