Close Visit MahaNews12

2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर; PDF डाउनलोड करा | Public holidays 2026

Public holidays 2026 महाराष्ट्र मध्ये 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या कधी असतील याची सर्वजण आपण वाट पाहत होतो. त्याची यादी कधी प्रकाशित होईल याची आपण वाट पाहत होतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही यादी प्रकाशित झाली असून 2026 मध्ये एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्यासोबतच एक अतिरिक्त सुट्टी भाऊबीजेची देण्यात आलेली आहे कारण तीन सुट्ट्या ह्या रविवारी येत आहेत.

तसेच 01 एप्रिल रोजी बँकांना अतिरिक्त सुट्टी असणार आहे तर ही संपूर्ण यादी खाली लिंक वर दिलेली आहे ती यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता.

2026 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

1. महाराष्ट्रातील 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी कधी प्रकाशित झाली?
✅ ही यादी अधिकृतपणे प्रकाशित झाली आहे आणि सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे

2. 2026 मध्ये महाराष्ट्रात एकूण किती सार्वजनिक सुट्ट्या असतील?
✅ 2026 मध्ये एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या असतील

3. अतिरिक्त सुट्टी कोणती देण्यात आली आहे?
✅ भाऊबीजेसाठी एक अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे कारण तीन सुट्ट्या रविवारी आल्यामुळे ती भरपाई म्हणून दिली आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4. बँकांना कोणत्या दिवशी अतिरिक्त सुट्टी असेल?
✅ 01 एप्रिल 2026 रोजी बँकांना अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

5. संपूर्ण सुट्ट्यांची यादी कुठे मिळेल?
✅ संपूर्ण यादी अधिकृत लिंकवर उपलब्ध आहे. ती तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.

1 thought on “2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर; PDF डाउनलोड करा | Public holidays 2026”

Leave a Comment