Public holidays 2026 महाराष्ट्र मध्ये 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या कधी असतील याची सर्वजण आपण वाट पाहत होतो. त्याची यादी कधी प्रकाशित होईल याची आपण वाट पाहत होतो.
ही यादी प्रकाशित झाली असून 2026 मध्ये एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्यासोबतच एक अतिरिक्त सुट्टी भाऊबीजेची देण्यात आलेली आहे कारण तीन सुट्ट्या ह्या रविवारी येत आहेत.
तसेच 01 एप्रिल रोजी बँकांना अतिरिक्त सुट्टी असणार आहे तर ही संपूर्ण यादी खाली लिंक वर दिलेली आहे ती यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता.