Close Visit MahaNews12

नवी मुंबई महानगरपालिकेत 132 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | NMMC Recruitment 2026

NMMC Recruitment 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026) आस्थापनेवरील गट-अ,ब,क मधील विविध संवगीतील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही तांत्रिक सेवेतील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट-अ,ब,क मधील एकूण 132 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 20/01/2026 पासून ते दिनांक 19/02/2026 रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 19/02/2026 या दिवशी रात्री 11.55 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदांचा तपशील

  • कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी) – 12 जागा
  • सहाय्यक आयुक्त,महापालिका उपसचिव व सहाय्यक विधि अधिकारी – 07 जागा
  • गट अ (तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी) – 113 जागा

(सामाजिक आरक्षणानुसार रिक्त जागांचा तपशील पाहण्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.)

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  1. मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी
  2. वय मर्यादा (वर्ष) : राखीव प्रवर्ग – 38, राखीव प्रवर्ग – 43

01 जानेवारी पासून ‘या’ दुचाकी चालकांना बसणार 10,000 दंड! नवीन नियम लागू | Traffic Challan Rules

अर्ज भरण्याच्या सूचना (NMMC Bharti 2026)

1) उमदेवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्रा प्रमाणेच अचूक पणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
2) माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी.

3) जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अर्जात अचूक नमुद करावे.
4) अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.
5) अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.

6) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
7) उमेदवाराने आपला जातीचा तपशिल अचूकपणे नमूद करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची पद्धत (NMMC Recruitment 2026)

अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 20/01/2026 पासून ते दिनांक 19/02/2026 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 19/02/2026 या दिवशी रात्री 11.55 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत.

इतर महत्वाचे

  • परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल.
  • संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द केली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
  • तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा/वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

मासिक वेतन

मासिक वेतन विविध संवर्गातील पदानुसार वेगवेगळे नमूद केलेले आहे,सविस्तर माहितीसाठी जाहिरातीमधील पदांसमोर दिलेले मासिक वेतन पाहावे.

PDF जाहिरात गट-अयेथे क्लिक करा
PDF जाहिरात गट- बयेथे क्लिक करा
PDF जाहिरात गट- कयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सूचनापत्र
येथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Questions)

1.भरती कुठे आहे ?
Ans : हि भरती नवी मुंबई महानगरपालिकेची आहे.

2.निवड कशी होणार आहे?
Ans: निवड परीक्षेद्वारे होणार आहे.

3.शेवटची तारीख कधी आहे?
Ans: 19 फेब्रुवारी 2026

4.अर्जाचा नमुना कुठे मिळेल?
Ans: वर दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता.

Leave a Comment