Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 : ठाणे महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत. या पदभरतीमध्ये फायरमन आणि होमगार्ड या पदांचा समावेश आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह 23 जुलै 2026 रोजी थेट मुलाखतीस हजार रहावे.
पदसंख्या
- एकूण – 381 रिक्त जागा
पगार Thane Municipal Corporation
- यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 56,900/- पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा आणि संबंधित विषयात पदविका धारण केलेली असावी.
पदांचा तपशील
- फायरमन व होमगार्ड
नोकरीचे ठिकाण
- ठाणे, महाराष्ट्र
बँकेने ओढून आणलेल्या गाड्यांचा लिलाव सुरु;चारचाकी फक्त रुपये 50,000 | buy cars in low prices
अर्ज पद्धती
- उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज सुरु होण्याची तारीख
17 जुलै 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
23 जुलै 2026
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड/ओळखपत्र, फोटो आणि सहीचा फोटो
शिपाई,चालक,सुरक्षारक्षक,कॉम्प्यूटर ऑपरेटर, व इतर पदांसाठी 4 थी पासवर नोकरीची संधी
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
शासन निर्णय क्र.-अशसेके-१००६/५६/प्र.क्र.-२४/०६/नवि-२४, दिनांक ०५ फेब्रुवारी २००८ अन्वये ज्या उमेदवारांनी होमगार्डस मध्ये कमीत कमी ३ वर्ष इतकी सेवा झालेल्या व ‘फायरमन’ पदासाठी आवश्यक शैक्षणिक/शारिरीक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहीत वयोमर्यादेतील तसेच विहीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनी दिनांक १७/०७/२०२६ ते दिनांक २३/०७/२०२६ रोजी पर्यंत अर्ज सादर करण्यात यावेत.
जाहिरात ठामपा/पिआरओ/आस्था/५०६/२०२५-२६ दिनांक १०/०८/२०२५ रोजीच्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत परंतू त्यांना होमगार्डस या समांतर आरक्षणामध्ये अर्ज करता आलेला नाही अशा उमेदवारांसाठी अर्जामध्ये दुरुस्ती (Edit) करण्यासाठी दिनांक २४/०७/२०२६ ते दिनांक ३०/०७/२०२६ रोजी पर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतेवेळी येणाऱ्या समस्येबाबत विचारणा करण्यासाठी दुरध्वनी खालील प्रमाणे तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर ०२२-६१०८७५२०, जाहिरातीमधील बाबीसंबंधी करण्यासाठी हेल्पलाईन नंबर विचारणा ०२२-२५४१५४९९
सदर जाहिरातीमधील अत्यावश्यक सेवेमधील अग्निशमन विभाग व अभियांत्रिकी विभागाकडील पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जाहिरातीमधील उपरोक्त संवर्गातील पदाव्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदे भरण्याची कार्यवाही अलहिदा करण्यात येईल.
| PDF जाहिरात | शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती विविध पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2026
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
4.वेतन किती मिळेल?
पदानुसार 56,900 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
ठाणे, महाराष्ट्र
