Close Visit MahaNews12

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळात शिपाई, लिपिक व इतर पदांसाठी बंपर भरती | MHADA Bharti 2026

MHADA Bharti 2026 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर,नागपूर,बारामती येथे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत असून तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आगामी कालावधीत गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे महामंडळामार्फत प्रयोजित आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळात (MHADA) विविध रिक्त पदे भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदसंख्या MHADA Bharti 2026

  • एकूण – 33 रिक्त जागा

पदांचा तपशील 

  • संचालक (तांत्रिक)
  • संचालक (लेखा व वित्त)
  • कनिष्ठ अधिकारी (नायब तहसीलदार)
  • सहाय्यक/कनिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता
  • उप अभियंता
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) सहाय्यक नगररचनाकार
  • वास्तुविशारद
  • आरेखक
  • लेखाधिकारी (ड्राफ्ट्समन)
  • सहाय्यक विपणन अधिकारी लिपिक-टंकलेखक
  • शिपाई

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

ECHS अंतर्गत 8 वी पासवर वाहन चालक, महिला परिचर व इतर पदांसाठी बंपर भरती

अर्ज करण्याची पद्धत

  • ऑनलाइन (ई- मेल).
नोकरीचे ठिकाण MHADA Bharti 2026
  •  सोलापूर,नागपूर,बारामती
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • उमेदवारांनी अर्ज  26 जुलै 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

Online अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता

पगार

  • उमेदवारांना पगार हा सरकारच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या ई-मेल आयडी वरच सादर करायचा आहे, इतर पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • उमेदवाराची गुणवत्ता व पदासाठीचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड व त्यांचे दरमहा ठोक परिश्रमिक निश्चित करण्याचे अधिकार महामंडळास राहतील.
  • सदरपद भरतीची विस्तृत माहिती, पात्रता, निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना इत्यादी माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वरील पदे महामंडळाच्या आवश्यकतेनुसार अंतिम निवड यादीतून भरण्यात येतील.
  • त्याचप्रमाणे सदर भरती प्रक्रिये बाबत काही सुधारणा असल्यास त्याबाबत सविस्तर शुद्धिपत्रक, सूचना या महाहौसिंगच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच इतर पद्धतीने आलेले अर्ज देखील रद्द करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

संचालक (तांत्रिक),संचालक (लेखा व वित्त),कनिष्ठ अधिकारी (नायब तहसीलदार),सहाय्यक/कनिष्ठ अधिकारी कार्यकारी,अभियंता,उप अभियंता,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (विद्युत), सहाय्यक नगररचनाकार,वास्तुविशारद,आरेखक,लेखाधिकारी (ड्राफ्ट्समन),सहाय्यक विपणन अधिकारी, लिपिक-टंकलेखक,शिपाई

2.शेवटची तारीख काय आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

45000 ते 50000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

सोलापूर,नागपूर,बारामती

Leave a Comment