Safai Kamgar Bharti 2025 : मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला, पुणे येथे सफाई कामगार पदाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर 31 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- अंशकालिक सफाई कामगार
नोकरीचे ठिकाण
- खडकवासला, जिल्हा – पुणे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा; कार फक्त 50,000 रुपयांत | buy cars in low prices
वयोमर्यादा Safai Kamgar Bharti
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
- 31 डिसेंबर 2025 असणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
- कुटुंब कल्याण केंद्र, लष्करी रुग्णालय, खडकवासला, जिल्हा – पुणे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Military Hospital, Khadakwasla Bharti 2026
- उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे.
- मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे तसेच उमेदवाराला हिंदी भाषा बोलता येणे गरजेचे आहे.
- उमेदवाराला एक ते तीन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
- उमेदवारास पगार हा नियमानुसार दिला जाईल.
- उमेदवारास मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे, मुलाखतीकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती खडकवासला, जिल्हा – पुणे राबविण्यात येणार आहे.
2.पगार किती मिळेल?
Ans : उमेदवारास पगार हा नियमानुसार दिला जाईल.
3.निवड कशी होईल?
Ans : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
4.मुलाखतीची तारीख किती आहे?
Ans : मुलाखतीची तारीख 31 डिसेंबर 2025 असणार आहे.
