SMC Recruitment 2026 : या महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- शिकाऊ उमेदवार
- इलेक्ट्रीशियन
- वायरमन
- पंप ऑपरेटर
- संगणक ऑपरेटर
- मेसन/गवंडी
- मोटार मॅकनिक
- सुतार
- प्लंबर
पदसंख्या
- 40 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 16 मार्च 2026
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 30 मार्च 2026
शैक्षणिक पात्रता Solapur Municipal Corporation
- शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायची आहे.
नोकरीचे ठिकाण
- सोलापूर
अर्ज पद्धती SMC Recruitment 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका,सोलापूर .
ऑनलाइन अर्ज
पगार SMC Recruitment 2026
- यामध्ये उमेदवारांना पदानुसार पगार देण्यात येणार आहे’ कमीत कमी 10400 ते 11700 पर्यंत पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया
- मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- सविस्तर जाहिरात वाचून पात्रता पूर्तता करत असल्यासच शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत ऑनलाइन भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट व पदास आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेत सादर करायची आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- विद्यार्थ्याकडून अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अपात्र ठरलेला उमेदवार त्यासाठी तो स्वतः जबाबदार राहील.
- अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे सर्वाधिकार व भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त यांनी राखून ठेवलेले आहेत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन रजिस्टेशन | येथे क्लिक करा |
