Close Visit MahaNews12

NCL अंतर्गत 10/12वी पासवर 577 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! | Northern Coalfields Limited Bharti 2026

Northern Coalfields Limited Bharti 2026 : नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) अंतर्गत  विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • एचईएमएम ऑपरेटर (प्रशिक्षणार्थी): 472 पदे, ज्यामध्ये डम्पर ऑपरेटर (308), डोझर ऑपरेटर (52), ग्रेडर ऑपरेटर (34), क्रेन ऑपरेटर (17), पे लोडर ऑपरेटर (18), आणि सरफेस मायनर ऑपरेटर (43) यांचा समावेश आहे.
  • पॅरामेडिकल स्टाफ: 75 पदे, ज्यामध्ये स्टाफ नर्स (47), फार्मासिस्ट (4), टेक्निशियन (पॅथॉलॉजिकल/डेंटल/ऑप्टोमेट्री/रेडिओग्राफर) आणि फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे.
  • पर्यवेक्षक (नागरी): 30 पदे.

पदसंख्या 

  • एकूण -577 रिक्त जागा

इंडियन बँकेत 350 जागांसाठी मेगा भरती, पगार 48000+

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. ( दिनांक 01-05-2026 रोजी).

शैक्षणिक पात्रता

  • एचईएमएम ऑपरेटर: वैध एचएमव्ही/वाहतूक परवाना असलेले मॅट्रिक / एसएससी / उच्च माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण,डिप्लोमा किंवा उच्च शिक्षण (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज पद्धती

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
  •  संगणक आधारित चाचणी (CBT), त्यानंतर कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी.
अर्ज शुल्क Northern Coalfields Limited
  • सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – 1180/-
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज करण्याची तारीख
  • 09 एप्रिल 2026 ते 01 मे 2026
अधिकृत वेबसाईट

पगार Northern Coalfields Limited Bharti 2026

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 43,775 व जास्तीत जास्त 47,330 पर्यंत देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन सादर करायचे आहेत.

2.पगार किती मिळेल?
Ans : यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 43,775 व जास्तीत जास्त 47,330 पर्यंत देण्यात येणार आहे.

3.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – 1180/-,एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.

Leave a Comment