Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- पीएचएम (सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक)
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
- स्टाफ नर्स (महिला)
- एमपीडब्ल्यू (पुरुष)
पदसंख्या
- एकूण – 28 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
- मालेगाव
इंडियन बँकेत 350 जागांसाठी मेगा भरती, पगार 48000+
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी र 150/- चा डिमांड ड्राप्ट
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी र 100/- चा डिमांड ड्राप्ट
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
अर्ज करण्याची तारीख
- 10 एप्रिल 2026 ते 25 एप्रिल 2026 संध्याकाळी 06:00 पर्यंत.
अधिकृत वेबसाईट
पगार Malegaon Mahanagarpalika Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 32000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- उपरोक्त पदे ही कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपाची असून जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, या पदावर कायम पणाचा हक्क राहणार नाही.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- जाहिरातीतील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो याबाबतचे सर्व अधिकार माननीय आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत.
- अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.
- उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन सादर करायचे आहेत.
2.पगार किती मिळेल?
Ans : यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 32000 पर्यंत देण्यात येणार आहे.
3.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी र 150/- चा डिमांड ड्राप्ट, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी र 100/- चा डिमांड ड्राप्ट
