Chha. Sambhajinagar Mahanagarpalika Bharti : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- डेटा एंट्री ऑपरेटर
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
- सीएलएमसी व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
पगार Chha. Sambhajinagar Mahanagarpalika Bharti
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा पदानुसार कमीत कमी 17000 ते 75000 पर्यंत देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे ते 70 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे.
पदसंख्या
- एकूण – 06 रिक्त जागा
जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी ! पगार 35000
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे.
Online अर्ज शुल्क Mahanagarpalika Bharti 2026
- खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये
- राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 27 एप्रिल 2026
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- डाटा सेंटर, सिटी माव्हेल बिल्डीग निराला बाजार, S.B. कॉलेज बस स्टॉप शेजारी.
उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे सर्व अधिकार महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी कंत्राटी पदावरील केलेली वैदयकीय सेवा ही बंधपत्रित सेवा म्हणुन ग्राह धरण्यात येईल.
- सदर पदभरतीच्या अनुषंगाने निवड समितीवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारास अपात्र ठरवीण्यात येईल तसेच पदभरती बाबतचे सर्व अधिकार मा.आयुक्त तथाप्रशासक, महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर यांनी राखून ठेवलेले आहेत.
- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी कंत्राटी पदावरील केलेली वैदयकीय सेवा ही बंधपत्रित सेवा म्हणुन ग्राह धरण्यात येईल.
- सदर पदभरतीच्या अनुषंगाने निवड समितीवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारास अपात्र ठरवीण्यात येईल तसेच पदभरती बाबतचे सर्व अधिकार मा.आयुक्त तथाप्रशासक,महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर यांनी राखून ठेवलेले आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सीएलएमसी व्यवस्थापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2026
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
उमेदवारांना दरमहा पगार 75000 रुपये पर्यंत मिळणार आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
