Close Visit MahaNews12

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 16000 रिक्त जागांसाठी जम्बो भरती

कोणत्या पदाची भरती होणार?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 16000 पदे भरले जाणार आहेत ते 16 हजार पदांमध्ये वैद्यकीय विभागातील परिचारिका इतर पदांसाठी मुलाखती घेण्यात आलेले आहेत त्यासोबतच अभियंता पदासाठी सुद्धा मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

त्यानंतर आरोग्य निरक्षक अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, अग्निशमन अधिकारी, उद्यान अध्यक्ष, उद्यान निरीक्षक, सुपरवायझर, लिपिक, ॲनिमल कीपर, समाजसेवक, शिपाई इत्यादी पदासाठी ही भरती होणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा