Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 935 जागांसाठी मेगा भरती सुरु;12 वी पास आवश्यक | BMC Bharti 2026

BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये विविध पदांच्या 935 जागांसाठी भारतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सदर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती,अर्हता, नियम व अर्जाचा नमुना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

पदांचा तपशील
  • शिक्षण सेवक

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 7 वी पासवर सरकारी नोकरीची मोठी संधी !!

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 12वी उत्तीर्ण असावा सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार BMC Vacancy 2026
  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार 16000 दिला जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 58 वर्षे असावे.

अर्ज पद्धती BMC Bharti 2026

  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 11 ऑगस्ट 2026

अधिकृत संकेतस्थळ 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Municipal Corporation of Greater Mumbai

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाईन सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

5 thoughts on “बृहन्मुंबई महानगरपालिकेत 935 जागांसाठी मेगा भरती सुरु;12 वी पास आवश्यक | BMC Bharti 2026”

Leave a Comment