Close Visit MahaNews12

उल्हासनगर महानगरपालिकेत 12 वी पासवर विविध पदांसाठी मेगा भरती | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील
  • एपिडेमॉलोजिस्ट
  • पब्लीक हेल्थ मॅनेजर
  • स्टाफ नर्स
  • आरोग्य सेविका
  • औषधनिर्माता
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM)
  • नर्स (स्त्री)
  • बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (पुरूष)
पदसंख्या
  • एकूण – 33 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता Ulhasnagar Municipal Corporation
  • या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार 
  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 17000 ते 35000 पर्यंत असणार आहे.

मुंबईमध्ये सरकारी नोकरीची संधी !! लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्व साधारण रूग्णालयात बंपर भरती

नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण उल्हासनगर असणार आहे.

अर्ज पद्धती Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 5 मे 2026

अधिकृत संकेतस्थळ 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • या भरती प्रक्रिये संदर्भात पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक राहता अनुभव सामाजिक आरक्षण अर्ज चा नमुना तसेच संबंधित नियम अटी व शर्ती उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 35000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

Leave a Comment