Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख विभागात 12 वी पासवर मेगा भरती सुरु | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026 : मुंबईमधील मधील सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील
  • औषध निर्माता (फार्मासिस्ट)
  • रक्तपेढी तंत्रज्ञ (बल्ड बैंक टेक्निशियन)
  • कनिष्ठग्रंथपाल
  • परिचारीका (स्टाफ नर्स)

पदसंख्या

  • एकूण – 05 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 उत्तीर्ण असावा सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार BMC Kasturba Hospital Vacancy 2026
  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 20000-30000 पर्यंत असणार आहे.
नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18  ते जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.

अर्ज पद्धती BMC Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • प्रशासकीय अधिकारी (स्थापना) यांचे कार्यालय, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 18 जून 2026
अर्ज शुल्क BMC Jobs Vacancies 2026
  • यामध्ये अर्ज शुल्क 838 +18% GST रुपये आकारण्यात आलेले आहे.

अधिकृत संकेतस्थळ 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना BMC Recruitment 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 20000/- to 30000 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

Leave a Comment