PCMC Bharti 2026 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अस्थायी आस्थापनेवर विविध पदांच्या मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिराती दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- 50 जागा
पगार Pimpri Chinchwad Municipal Corporation
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार 22485/- पदांनुसार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- पिंपरी, पुणे.
पदांचा तपशील
- आपदा मित्र
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- नमूद केलेली नाही
शैक्षणिक पात्रता PCMC Bharti 2026
- उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा.
अधिकृत वेबसाईट
नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये 12 वी पासवर 317 सुरक्षा रक्षकांची भरती
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- आपत्ती व्यवस्थापन विभागातील नेमून दिलेले कामकाज स्वतःचे जबाबदारी व जोखमीवर करणेस माझी हरकत नाही.
- वरीष्ठांचे सुचनेप्रमाणे तीन पाळयांमध्ये ८ तास शिफ्ट डयुटी प्रमाणे कामकाज करणे तसेच साप्ताहीक सुट्टी रोटेशन पद्धतीने राहील.
- डयुटी IN व OUT ‘फेस रिडींग” करणे अनिर्वाय आहे. त्या आधारे वेतन अदा केले जाईल. अत्यावश्यक सेवेचा विभाग असलेने त्यांना सार्वजनिक सुट्टी अनुज्ञेय होणार नाही. सार्वजनिक सुट्टीचे दिवशी नियमीत (रोजचे) प्रमाणे ड्युटी करणे आवश्यक राहील, व त्याचा कोणताही अतिरीक्त मोबदला अनुज्ञेय राहणार नाही.
- आवश्यकतेनुसार जादा कामकाजासाठी थांबावे लागेल, परंतू त्याचा अतिकालीन भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. सलग किमान ८ तासाकरीता पर्यायी रजा अनुज्ञेय राहील.
- ( नेमणुक कालावधी केवळ चार महिने (आवश्यकतेनुसार) कालावधी करीता मर्यादित राहील. त्यानंतर नेमणुक आपोआप संपुष्टात येईल.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पद भरतीमध्ये सवलत / शिफारस मिळणार नाही. अथवा हक्क दाखवता येणार नाही किंवा कायम नियुक्तीसाठी हक्क सांगता येणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 22485/- रुपये पर्यंत पगार मिळेल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.

2 thoughts on “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10वी पासवर 50 जागांसाठी मोठ्ठी भरती | PCMC Bharti 2026”