Close Visit MahaNews12

वनविभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;पगार 35000 रुपये

Van Vibhag Bharti 2025

Forest Department Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभागात चंद्रपूर अंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील
  • सीएसआर मॅनेजर
  • बायोलॉजिस्ट
  • व्हिज्युअल डिझायनर
  • GIS डेटा व्यवस्थापक
पदसंख्या
  • एकूण – 05 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
  • या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.

बॉम्बे उच्च न्यायालयात शिपाई,वाहन चालक,लिपिक पदांच्या 2331 जागांसाठी बंपर भरती | Bombay High Court Mega Bharti 2026

अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या लिंक द्वारे आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.

वयोमर्यादा

  • यामध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

पगार Van Vibhag Bharti 2025

  • यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 30,000 व जास्तीत जास्त 40,000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, वनवृत्त चंद्रपूर, चंद्रपूर, वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर परिसर, मुल रोड, चंद्रपूर – 442401.

महापारेषण मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी | Mahatransco Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ दूरध्वनी/ई-मेल द्वारे कळविण्यात येईल तसेच मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर/संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून आवेदन अर्ज करीत असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने आपला अर्ज जाहिराती सोबत दिलेल्या लिंक द्वारे उघडणाऱ्या ऑनलाईन पद्धतीनेच करावा लिंक संबंधित कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयाला संपर्क करावा.
  • मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता लागू राहणार नाही.
  • आवश्यकतेनुसार जाहिरातीमधील पदे व इतर निर्णय यामध्ये बदल करण्याचा अधिकार कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर निवड समिती यांनी राखून ठेवला आहे.
  • वरील सर्व पदाचे मुख्यालय चंद्रपूर असून निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रांमधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
  • वरील पदांची कामे ही पूर्ण वेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम करता येणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.किती पदांसाठी भरती आहे?
05 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
कमीत कमी 30,000 व जास्तीत जास्त 40,000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
28 डिसेंबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

10 वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती;आजपासून मुलाखत सुरु

Postal Life Insurance

Postal Life Insurance Bharti 2026 : पोस्टल लाइफ इन्शुरन्स ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून थेट मुलाखतीसाठी आवश्यक ते कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे,सोलापूरतील टपाल जीवन … Read more

पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा झाले;यादी पहा | PM Kisan Yojana

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : पीएम किसान योजना – शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदतीचा विश्वासार्ह आधार  : शेती करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे एक आर्थिक आधारस्तंभ ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये-₹2,000 प्रत्येक-चार महिन्यांच्या अंतराने … Read more

“या” जोडप्याला सरकारकडून मिळणार 2.50 लाख रुपये;असा करा अर्ज

Sarkari Vivah Yojana

Sarkari Vivah Yojana : भारतीय समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबतचा दृष्टीकोन अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर आधारित असल्याने तो दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यावर दीर्घ परिणाम करतो. दिव्यांगत्वाबाबत असलेल्या पूर्वग्रहामुळे अनेकदा दिव्यांगत्व हे असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते. यास्तव हा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा दिव्यांग व्यक्तीचा विवाह म्हणजे पालकांच्या … Read more

सरकारी योजनेचा लाभ घ्या,”या” विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती | Student Scholarship Yojana

Student Scholarship Yojana

Student Scholarship Yojana : बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांसाठी राज्य सरकारने एक उपयुक्त शैक्षणिक मदत योजना सुरू केली आहे. या योजनेत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे कामगारांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे सोपे होते आणि मुलांना चांगल्या शैक्षणिक संधी मिळतात. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more

मिलिटरी हॉस्पिटल मध्ये “सफाई कामगार” पदासाठी विना परीक्षा भरती | Safai Kamgar Bharti

Safai Kamgar Bharti 2025

Safai Kamgar Bharti 2025 : मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला, पुणे येथे सफाई कामगार पदाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर 31 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित राहायचे आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन … Read more

HSRP नंबर प्लेट “या” वाहनांसाठी बंधनकारक;01 तारखेपासून एवढा दंड लागणार

HSRP

HSRP Number Plate News : वाहनांची संख्या वाढत असताना, सुरक्षा आणि ट्रॅकिंग यंत्रणा अधिक मजबूत असणे गरजेचे आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटमुळे वाहने डिजिटल पद्धतीने नोंदवली जातात आणि त्यांचा मागोवा घेणे अधिक सोपे होते. यामुळे चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे, बनावट नंबर प्लेट ओळखणे आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते. ही प्रणाली देशभरात एकसमान … Read more

10वी पासवर नाशिक महानगरपालिकेत 300 जागांसाठी बंपर भरती;उद्या शेवटची तारीख

Nashik Mahanagarpalika Recruitment 2025

Nashik Mahanagarpalika Recruitment 2025 : नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी, गट-क व गट-ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा प्रस्तुत जाहिरातीमधील … Read more

लाडकी बहीण योजना e-KYC करण्यासाठी आज शेवटची तारीख | ladki bahin kyc last date

eKYC

ladki bahin kyc last date : राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेबाबत मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले की ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देणारी ही योजना लाखो लाभार्थींना मदत करत आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत … Read more

नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी मोठी भरती जाहीर;ऑनलाईन अर्ज करा | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 :नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही अभियांत्रिकी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी … Read more