Chandrapur Mahanagarpalika Bharti 2026 : 12 वी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी !! या महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व त्यांची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- स्टाफ नर्स
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW)
पदसंख्या
- एकूण -12 रिक्त जागा
पगार Chandrapur Mahanagarpalika Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना पगार हा कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 60000 पर्यंत दिला जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 22 मे 2026 असणार आहे,सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- चंद्रपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग.
वयोमर्यादा Chandrapur Mahanagarpalika Bharti 2026
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 12 वी उत्तीर्ण गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव चंद्राचा वापर किंवा अनुसूचित अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने आदिवासी व राष्ट्रीयत्वाचे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करायचे आहे.
- पात्र, अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचा दिनांक चंद्रपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच आरोग्य विभाग तिसरा मजला चंद्रपूर महानगरपालिका येथे 05 जून रोजी 2026 उपलब्ध होणार आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
- ही भरती बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW),स्टाफ नर्स,वैद्यकीय अधिकारी पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2026
3.अर्ज कसा करायचा आहे?
- ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
- उमेदवारांना दरमहा पगार 60000 रुपये पर्यंत मिळणार आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
- चंद्रपूर
