Close Visit MahaNews12

आयुष महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत 935 जागांसाठी मोठी भरती ,महाराष्ट्र शासनाची नोकरी | Ayush Maharashtra Bharti 2026

Ayush Maharashtra Bharti 2026 : वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष आयुक्त मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी 935 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदसंख्या

  • एकूण – 935 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार Ayush Maharashtra Bharti 2026

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा 79,173/- ते 80,000/- पर्यंत असणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 821 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु!

पदांचा तपशील

  • शिक्षक/कनिष्ठ रहिवासी
नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा Ayush Maharashtra Job 2026
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असावे.

अर्ज पद्धती 

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 18 मे 2026
अर्ज शुल्क
  • यामध्ये अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आकारण्यात आलेले आहे.

अधिकृत वेबसाईट

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Ayush Maharashtra Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा दरमहा 79,173/- ते 80,000/- पर्यंत असणार आहे.

Leave a Comment