Kamgar Vibhag Bharti 2026 : कामगार आणि रोजगार मंत्रालय मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने गट क मधील रिक्त पदे भरण्याकरिता होणार असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- निरीक्षक
- लेखापाल
- लघुटंकलेखक
पदसंख्या
- एकूण -78 रिक्त जागा
पगार Ministry of Labour and Employment Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना पगार हा कमीत कमी 35,400 व जास्तीत जास्त 1,12,400 पर्यंत दिला जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत Kamgar Vibhag Bharti 2026
- उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 11 जून 2026 असणार आहे.
शैक्षणिक पात्रता Ministry of Labour and Employment
- पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे.
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून विभागाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे कर्जमाफीविण्यात येत आहेत.
- उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला देखील भेट द्यावी.
- उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, अनुसूचित अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
- ही भरती निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026
3.अर्ज कसा करायचा आहे?
- ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
- उमेदवारांना दरमहा पगार 1,12,400 रुपये पर्यंत मिळणार आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
- मुंबई
