BMC Kasturba Hospital Vacancy 2026 : मुंबईमधील मधील कस्तूरबा रुग्णालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे
पदसंख्या
- एकूण – 03 रिक्त जागा
पदांचा तपशील
- नोंदणी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा (10 वी पास ) सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 63 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे नवीन भरती सुरु !!
पगार BMC Kasturba Hospital Vacancy 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 18000 पर्यंत असणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज पद्धती BMC Kasturba Hospital Bharti 2026
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय, कस्तुरबा संसर्गजन्य रोग रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-४०००११
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 22 मे 2026
अर्ज शुल्क BMC Kasturba Hospital Vacancy 2026
- यामध्ये अर्ज शुल्क 790 +18% GST रुपये आकारण्यात आलेले आहे.
अधिकृत संकेतस्थळ
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना BMC Kasturba Hospital Vacancy 2026
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक (SSC) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
- उमेदवाराला संगणकातील ऑपरेंटींग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेससॉफटवेअर, ई- मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्त्म ज्ञान असावे.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा TA दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी शैक्षणिक व इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 18000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

2 thoughts on “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख विभागात 10 वी पासवर मेगा भरती | BMC Kasturba Hospital Vacancy 2026”