Mahatransco Bharti 2026 : महापारेषण अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती मध्ये विविध पदांचा समावेश आहे यासाठी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज 24 जानेवारी 2026 पूर्वी सादर करायचे आहेत इतर सविस्तर माहिती खाली दिलेली असून सविस्तर माहिती वाचून पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करावेत
पदांचा तपशील
वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता
अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेंड मध्ये आयटीआय झालेला असणे आवश्यक आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
जिल्हा न्यायालयामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु;लगेच अर्ज करा
पगार (Mahatransco Bharti 2026)
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने दिनांक 24 जानेवारी 2026 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑनलाईन अर्जाची Screenshot सह कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 220 के. व्ही उपकेंद्र जालना (एमआयडीसी) परिसर, आशिष पेट्रोल पंपा जवळ, जालना-औरंगाबाद रोड, जालना या पत्त्यावर पोष्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात दि.31/01/2026 पर्यंत पोहचतील या बेताने पाठवावे. उशिरा अर्ज प्राप्त झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर उमेदवाराची प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणुन नोंद असणे बंधनकारक आहे.
- जन्म तारखेसाठी १०वी ची सनद आवश्यक.
- इयत्ता दहावीचे गुणपत्रक
- आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) गुणपत्रक (चारही सत्र / वार्षीक)
- आधार कार्ड
- मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचेही प्रमाणपत्र.
- प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy layer) (लागु असेल तर).
- यापूर्वी शिकाउ उमेदवारी केलेली नसावी.
- वरील सर्व कागदपत्रांची स्वसाक्षांकित प्रती.
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा!
उमेदवारांसाठी सूचना
- सदर भरतीकरीता महापारेषण कंपनीचे संबंधित सर्व परिपत्रके, अटी व शर्ती, नियम व अटी लागु राहतील व अधिक माहितीसाठी www.mahatransco.in या संकेतस्थळावर Career या सदराखाली जाहिरात पाहवी.
- उमेदवारांची निवड त्यांचे आय. टी. आय. चे चारही सत्राच्या गुणांच्या व एस. एस. सी. च्या गुणाच्या आधारे होईल व मौखीक चाचणी घेतली जाणार नाही किंवा इतर कोणतेही गुण ग्राहय धरण्यात येणार नाही.
- वरील प्रमाणे नमुद अंतिम दिनांका नंतर व ही जाहिरात प्रसिध्द होण्याच्या दिनांकापुर्वी सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता जाणून घ्यावी.
प्रश्न 2: या पदासाठी किती पगार मिळेल?
उत्तर: नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
प्रश्न 3: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज विहित नमुन्यात भरून ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
प्रश्न 4: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2026 आहे.
प्रश्न 5: अर्ज कुठे पाठवावा.
उत्तर: वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
