4 थी पासवर कृषी संशोधन केंद्रात मदतनीस, ट्रॅक्टर चालक व इतर पदांकरिता नोकरीची संधी | ZARS Bharti 2026
ZARS Bharti 2026 : विभागीय कृषी संशोधन केंद्र अंतर्गत काही रिक्त जागा भरण्याकरिता नोकरीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी चौथी पास तसेच … Read more