Close Visit MahaNews12

1500 हुन अधिक जागांसाठी महाराष्ट्रात तलाठी भरती सुरु,लगेच अर्ज करा | Maharashtra Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी, तलाठी भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून राज्यातील कित्येक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती प्रक्रिया MPSC द्वारे ग्रुप C अंतर्गत होणार असून यामध्ये “ग्रामविकास अधिकारी” या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे, सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पदांचा तपशील

  • तलाठी (Mahsul Adhikari)

पदसंख्या

  • एकूण – 1539 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
  • उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
  • या भारतीप्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

  • खुला वर्ग – 544/-
  • राखीव वर्ग – 344/-

अर्ज पद्धती (Talathi Bharti 2026)

  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार ऑनलाइन पद्धतीने (MPSC पोर्टल द्वारे) सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट 

शेवटची तारीख 

  • 05 10 ऑगस्ट 2026
पगार  Maharashtra Talathi Bharti 2026
  • तलाठ्याचे वेतन बँड साधारणपणे 25500 ते 81100 या श्रेणीत मध्ये येतो. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीला हातात (In-hand salary)साधारणपणे 35000 ते 40000 रुपयांच्या दरम्यान पगार मिळतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक गावात चावडी व तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच याची शास्वती राहत नाही कारण एक तलाठ्यांकडे 3-4 गावाचा कारभार दिलेला असतो सातबारा,महसूल गोळा करणे,गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीच्या सर्व कामेसुद्धा करावे लागतात.

तर त्यांना गाव पातळीवर मूळ काम पूर्ण करणे अवघड जात असताना इतरही कामाचा भार त्यांच्या खांद्यावर दिला जातो. सहा महिन्यापूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आले मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.तलाठ्याच्या अतिरिक्त भार कमी करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  • या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा MPSC मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या पूर्ण परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) असते.
  • परीक्षेचा कालावधी 0१  तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.
  • उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
  • वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
  • वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा | येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Leave a Comment