Created By Aditya, Date : 21.11.2024
Ordnance Factory Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, आयुध निर्मणी कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.आयुध निर्मणी कारखाना अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Ordnance Factory has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode. |
◾भरतीचा विभाग : हि केंद्र शासनाच्या दारुगोळा निर्मिती कारखान्या मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : इमारत कामगार
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- इमारत कामगार – 94 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक
2]अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान असावे. (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)
3]निवड झालेल्या उमेदवाराला 19900 + DA एवढे मानधन दिले जाणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण : आयुध निमाणी फॅक्टरी, भंडारा, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 23 नोव्हेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि.चीफ जेनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जिल्हा – भंडारा, महाराष्ट्र-441906
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾अधिकृत संकेतस्थळ : https://ddpdoo.gov.in/units/OFBA
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.